
Kalyan crime : पत्नी आणि मुलाच्या हत्येचं कारण आलं समोर, घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले!
दीपक गेल्या सहा वर्षांपासून एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालला, तेव्हा तो कर्मचाऱ्यांना चांगला पगारही देत होता.
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी (कल्याण)