For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह कबरीतून काढून तरूण रात्रभर झोपला अन् वडिलांनी.. नेमकं घडलं काय?

09:32 AM Nov 18, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह कबरीतून काढून तरूण रात्रभर झोपला अन् वडिलांनी   नेमकं घडलं काय
Uttar Pradesh Crime 5-year-old girl dead body removing from the grave and young man slept all night With her father Accused of Rape
Advertisement

Uttar Pradesh Crime News: वाराणसीच्या रेवडी तलावात मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे मोहम्मद रफिक या नशा करणाऱ्या तरुणाने एका 5 वर्षाच्या निष्पाप मुलीचा कबरीत दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेह काढल्यानंतर तो कबरीपासून 10 पावलं दूर घेऊन गेला आणि रात्रभर मुलीच्या मृतदेहाजवळ झोपला. (Uttar Pradesh Crime 5-year-old girl dead body removing from the grave and young man slept all night With her father Accused of Rape)

Advertisement Whatsapp share

वाचा: Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

कबरीतून बाहेर मुलीचा मृतदेह पाहून वडिलांना बसला धक्का!

15 नोव्हेंबर रोजी आजाराने त्रस्त असलेल्या 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर तिचा मृतदेह रेवडी तलाव येथे असलेल्या स्मशानभूमीत पुरण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील कबरीजवळून गेले तेव्हा त्यांना कबरीची माती काढल्याचे दिसले, त्यानंतर वडिलांनी कबर खणली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडिलांना मुलीचा मृतदेह कबरीच्या आत न सापडल्याने त्यांनी ताबडतोब शोधाशोध सुरू केली.कबरीपासून 10 मीटरपेक्षा कमी अंतरावर एक तरुण चिमुकलीच्या मृतदेहासोबत झोपलेला असल्याचं वडिलांनी पाहिलं.

Advertisement

वाचा: Maratha Reservation: Chhagan Bhujbal मनोज जरांगेवर तुटून पडले, 10 जहरी वार

पोलीस कसून करणार तपास

आरोपी मोहम्मद रफिक याने दारूच्या नशेत मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढल्याचे तपासात समोर आले आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून कबरीवर माती टाकण्यात आली. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. वाराणसी पोलीस मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत, त्यानंतर आरोपी तरुणावर कडक कारवाई केली जाईल. पोलीस याची सखोल आणि कसून चौकशी करत आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

Advertisement googlenews
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज