For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Relationship: लग्न झालेल्या महिलांकडे पुरुष का होतात सर्वाधिक आकर्षित?, कारण...

06:03 PM Sep 29, 2023 IST | मुंबई तक
relationship  लग्न झालेल्या महिलांकडे पुरुष का होतात सर्वाधिक आकर्षित   कारण
विवाहित महिलांबाबत एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, अनेक पुरुष विवाहित महिलांकडे आकर्षिल्या जातात.
Advertisement

Married Women : अविवाहित असणाऱ्या पुरुषांबद्दल एक गोष्ट सांगितले जाते की, ते विवाहित महिलांकडे आकर्षिले जातात. मात्र हे खरं असलं तरी ते सहजा सहजी कोणी मान्य करत नाहीत. आताच्या काळात अविवाहित मुलींपेक्षा (Unmarried) विवाहित महिलांनाच डेट करण्यासाठी अविवाहित पुरुष अधिक उत्सुक असतात. याबद्दल अनेक संशोधन (Research) झाले असले तरी, भारतात हे सहजा सहजी मान्य होत नाही. मात्र झालेल्या संशोधनातून अनेक नातेसंबंधाबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.  (married women men are attracted to research proven that)

Advertisement Whatsapp share

संशोधन म्हणते...

प्रिडिक्शन्स फॉर सक्सेसचे संस्थापक आणि रिलेशनशिप कोच विशाल भारद्वाज याबाबतच्या संशोधाबद्दल एक गोष्ट सांगतात की, काही कारणे आहेत, ज्यामुळे अविवाहित पुरुष विवाहित महिलांकडे अधिक आकर्षिली जातात. हे खरं असलं तरी हे आपल्या संस्कृतीमध्ये सहजासहजी त्याचा स्वीकार केला जात नाही. तरीही अशा अनेक घटना आपल्या समाजात सांगितल्या जातात. त्या गोष्टींचीच काही कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Advertisement

सहज शक्य नाही

काही पुरुषांना विवाहित स्त्रियांबद्दल अतिशय आकर्षक वाटणारी एक गोष्ट म्हणजे त्या सहजा सहजी उपलब्ध होत नसतात. या परिस्थितीत त्यांना डेट करण्याचा पर्याय सोपा नसतो, जो पुरुषांना खूप रोमांचक वाटतो. त्यामुळे अनेक पुरुष विवाहित महिलांना डेट करण्याचा प्रयत्न करत असतात.

Advertisement सब्सक्राइब करा

चांगली समज

कोणत्याही महिलेच लग्न झाले की, तिचे नातेसंबंधाबद्दल एक चांगली जाण आलेली असते. त्यामुळे ती जेवढी भावनिकरित्या निर्णय घेऊ शकते तेवढेच ती व्यावहारिकसुद्धा असते. त्यामुळे अशा महिला पुरुषांना आवडत असतात.

काळजीवाहू स्वभाव

विवाहित स्त्रियांकडे महत्वाचा गुण असतो तो म्हणजे त्यांचा काळजीवाहू स्वभाव. कारण आपल्या जवळच्या लोकांना ती नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. या तिच्या गुणांमुळेच पुरुष तिच्याकडे ओढले जातात.

Advertisement

अधिक सरस

कोणत्याही विवाहित महिलेला तिच्या अनुभवाच्या जोरावर तिच्यामध्ये परिपक्वता प्रचंड आलेली असते. त्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीची चांगली जाण आलेली असते. या तिच्या गुणांमुळेच अविवाहित मुलींपेक्षा विवाहित स्त्रिया अधिक सरस ठरतात.

व्यक्तिमत्वात अधिक सौंदर्य

लग्नानंतर महिलांच्या हार्मोन्स बदललेल असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक बदल झालेले असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अधिक चांगले बनलेले असते. त्यांच्या रंगरुपातही बदल झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या त्या सौंदर्यापणामुळेच अविवाहित पुरुष विवाहित स्त्रियांकडे आकर्षित होत असतात.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज