छगन भुजबळ यांचं पोलिसांना आवाहन, मनोज जरांगे पाटील यांनी दिलं उत्तर
08:15 PM Nov 17, 2023 IST | मुंबई तक
Advertisement
जालना येथे ओबीसी नेत्यांची सभा झाली, यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी साजारा येथे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी छगन भुजबळ यांच्या टीकेला उत्तर दिलं.
Advertisement