छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर टायर जाळले, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
05:42 PM Nov 18, 2023 IST | मुंबई तक
Advertisement
छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर टायर जाळत काळे कपडे दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावी विविध विकास कामे लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यावेळी कार्यक्रमातून नाशिककडे निघाले असता मोडाळे वाडीवऱ्हे रस्त्यावर अज्ञात आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यासमोर टायर जाळले.
Advertisement
Tires burnt in front of Chhagan Bhujbal's convoy, what really happened in Nashik?
Advertisement