उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन
04:18 PM Nov 17, 2023 IST | मुंबई तक
Advertisement
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
Advertisement